पान:रामदासवचनामृत.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. .. .. . . .. . .. . . . .. . . . . साक्षात्कार... जीत असतां नेणों किती । जनामधे चमत्कार होती। ऐसीयाची सद्यप्रचिती। रोकडी पाहावी ॥५॥ तो तरी आपण नाहीं गेला । लोकी प्रत्यक्ष देखिला। ऐसा हा चमत्कार झाला । यास काये म्हणावें ॥६॥ तरी हा लोकांचा भावार्थ । भाविकां देव येथार्थ। अन्नेत्र कल्पना वेर्थ । कुतर्काची ॥७॥ .. आवडे तें स्वमीं देखिलें । तरी काय तेथून आलें। म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य का दिसे ॥ ८॥ . एवं आपली कल्पना । स्वभी येती पदार्थ नाना। तरी ते पदार्थ चालतीना । अथवा आठऊं नाहीं ॥ ९॥ येथे तुटली आशंका । ज्ञात्यास जन्म कल्पू नका। उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥१०॥ ज्ञानी मुक्त होऊन गेले । त्यांचे सामर्थ्य उगेंच चाले। कां जे पुण्यमार्गे चालिले । म्हणोनियां ॥ ११॥ याकारणे पुण्यमार्गे चालावें । भजन देवाचे वाढवावें । न्याये सांडून न जावें । अन्यायमार्गे ॥१२॥ दा. १०. ७. १-१२. ४३. ज्ञान आणि सामर्थ्य. निरूपणीं सामर्थ्यसिद्धी । श्रवण होता दुराशा बाधी। नाना चमत्कारें बुद्धी । दंडळू लागे ॥ ३३ ॥ पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त । तयांसि सादृश्य भगवंत। आणी सामर्थ्यही अद्भुत । सिद्धीचनि योगें ॥ ३४ ॥ . १ डळमळू.