पान:महाबळेश्वर.djvu/66

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३३ )

 ब्राह्मण क्षेत्रोपाध्ये आहेत. हा त्यांचा मुख्य धंदा असोन असल्यामुळे वंशपरंपरेनें चालला आहे. कांहींसे कुलकर्णीपणाचे व देशपांडेपणाचे हक आहेत. यात्रेकऱ्यांंकडून आपल्यास उपाध्या केल्याबद्दलचा लेख लिहून घेण्याची यांची वहिवाट आहे. असे लिहून घेतलेले लेख सुमारें ४०० वर्षांचे यांजपाशों आहेत.---------------