पान:महाबळेश्वर.djvu/402

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



डायाबिटीस क्युअर.
अथवा
मधुमेहारि.

 महाबळेश्वरच्या आरोग्यकारक हवेंत उत्पन्न होणा-या पुष्कळ गुणकारी वनस्पत्यौषधिभांडाराची माहिती मिळविण्याचा आमचा उपक्रम बरेंच दिवस चालल्यावर या रोगावर कांहीं रामबाण वनस्पति आढळून आल्या. पुढे त्यांचा प्रयोग या रोगानें त्रस्त झालेल्या बऱ्यांच अजाऱ्यांंवर करून पाहून गुण आल्याची पक्की खात्री झाल्यावर त्यांचें हें ओषध बनविलें आहे.

 हें ओषध घेऊं लागल्यापासून पंधरा १५ दिवसांतच गुण येण्यास सुरवात होते, ती अशी:- रोग्याची तृष्णा कमी कमी होत जाऊन त्याच्या लघवीचें मानही दिवसेंदिवस बदलत जातें, इतकेच नाहीं तर तींतील साखरेचे प्रमाणांतही