पान:महाबळेश्वर.djvu/285

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २५० )महाबळेश्वर येथील बंगल्यांच्या नांवाचें लिस्ट.
बंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित
एकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.
१५आ. १५ मा. (अजमासे)
३१जा. १५ जून.
बेलाव्हिस्टा. सरकारी.
टरेसिस. "
पार्कहाल. मि. तुळशीदास केशवदास. मुंबई ११ σ ७ १५० ६५० ३९
वेस्टवुड. मनमोहनदास रामजी. ११ σ ७ २०० १००० ३९
राकडेल. नसरवानजी धनजीशहा. १५ σ३३ २०० ८०० ४७
जिजीलाज व धनकाटेज मि० फेरोजशा बोमनजी ९ σ३० २०० १००० ३१