पान:महाबळेश्वर.djvu/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३३ )


 या जंगलांत गवतेंही बऱ्याच प्रकारची सांपडतात त्यांची नांवें:

१ हरळी.* १३ ल्हावरा. २५ नहिवळ व-
२ कराड. १४ शेडा, दित (नाग-
३ कंदोर. १५ ढेकणी. रमोथे.
४ तांबीट. १६ चोपाळी. २६ ल्हवा.
५ पुत्याण. १७ पिशेर. २७ मोळ.
६ बारी* १८ भोपळी. २८ कोलाडा.
७ कोळंब. १९ काचळी. २९ तिखी.
८ तुरडा* २० घाणेरा. ३० चिकना*
९ गोंदड.* २१ गाजरी. ३१ कुसळ.
१० कशेड. २२ मारवेल.* ३२ कौला.*
११ भसा. २३ कुंदा. ३३ बाडपाण.
१२ घोणा. २४ चिरका.* ३४ बारीफ.

 या सर्व प्रकारची गवतेंं गुरांस ओलेपणी खाण्यास चांगली आहेत परंतु वाळल्यावर फुली केलेल्या जातीच्या गवतावर गुरांची मोठी आवड असते. फार उंच म्हणजे सहा फुटापेक्षांं जास्त उंच गवत वाढत नाही. इतकें उंच गवत इतर ठिकाणी पाहण्यासही मिळणार नाही हेंं