पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 (१) कलम १४ १)फ पुन्हा एकदा मूळ पदावर आणणे म्हणजे संपत्तीचा हक्क भारतीतील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क परत मिळवून देणे आणि
 (२) घटनेतील ९वे परिशिष्ट काढून टाकणे आणि शेतकऱ्यांना कोर्टात जाऊन न्याय मिळण्याचा रस्ता उघडून देणे.
 जमीन आणि मालमत्ता याविषयीचे लायसेंस- परमिटराज्य मग संपून जाईल आणि भूखंडखोरांचे वर्चस्वही संपू लागेल.

(शेतकरी संघटक, २१ जून १९९३)

बळिचे राज्य येणार आहे / ८८