पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/286

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धोरणाचा गाभा आहे. शेतकऱ्यांच्या गळी तो उतरवता यावा यासाठी सहकाराचे नाटक उभे करण्यात आले आणि चार पैसे खिशात पडतील या आशेने 'शेतकऱ्यांचे म्होरके' यात सामील झाले. दुधाच्या क्षेत्रातील सहकाराची निष्पत्ती ही अशी आहे.
 

दूध उत्पादनाची आयात व मिळालेली देणगी (आकडे मेट्रीक टनात)
वर्ष दूध भूकटी
आयात
दुधाची पावडर देणगी मिळालेली
चरबी
१९७०-७१ ०८,४१८ १२,३२०

०२२९२.०००

१९७१-७२ १५,१०७ १४,२५०

०२४५२.०००

१९७२-७३ १६,८७७ १५,४०५

०३७०७.०००

१९७३-७४ १२,१९५ ०९,०४७

०४७८१.०००

१९७४-७५ १५,००० १३,३०७

१०८००.०००

१९७५-७६ १५,००० २७,६२५

०७१६५.०००

१९७६-७७ १५,००० १९,६३४

०१७८२.०००

१९७७-७८ १५,००० ११,८२१

०७६७९.०००

१९७८-७९ १५,००० २८,८९६.२७४

०६०३९.१५३

१९७९-८० १५,००० ३१,१४६.२५०

१२२९०.७३०

१९८०-८१ १५,००० १८,८१२.०२५

०९३७२.७८०

१९८१-८२ १५,००० ७७,४६६.७७२

१४०३५.१७०

१९८२-८३ १५,००० ३७,५७२.५२६

०९३३१.०५०

(पूर्वप्रकाशन : साप्ताहिक ग्यानबा, नोव्हेंबर १९८७ ते फेब्रुवारी १९८८)

बळिचे राज्य येणार आहे / २८८