Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना “ त्वत्प्रभुजीवप्रियमिच्छसि चेन्नरहरिपूजा कुरु सततम् चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायाँ भज भज लक्ष्मीनरसिंहानघपद्सरसिजमकरन्दम्” (शांग्र १८/११) जाणून वा नेणून झालेलीं अशीं मिश्रणाचीं झुदाहरणें त्या त्या वृत्तांच्या दुस-या प्रकारचें मिश्रण आढळत नाही. अगदी अलीकडे केशवसुत कवीने इन्द्रवज्राच्या तीन चरणांस वसन्ततिलकाचा ओक चरण जोडून चौथ्या प्रकारचें मिश्रण करून वृत्तवैचित्र्य साधण्याचा अभिनन्दनीय प्रयत्न केला आहे.

  • मी पाहिली ओक सुरम्य बाला, वष्णू कसा त्या स्मरसम्पदेला ? वृक्षावरी वीज जधी पडावी त्याच्या स्थितींतचि तिची महती पहावी.” (केक ६३)

केशवकुमार यांच्या 'झेण्डूंचीं फुलें' या सङ्ग्रहांतील 'कपायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' या कवितेंत अनेक वृतांचें मिश्रण आहे तें बहुश: सहेतुक नसावें, तथापि तें हास्यास्पद मुळींच नाही. कवि भ. श्री. पण्डित यांनी जाति आणि वृत्त यांचें मिश्रण करण्याचा नवीन झुपक्रम केला आहे. त्यांच्या पुढील कवितेंत दोहा आणि तोटकाचा ओक चरण मिळून कडवें सिद्ध होतें:-

  • बध बालविभाकर ये श्रुदया,

तम जाय हळूहळु हें विलया. धु० अतुल तूलिका घेद्भुनी कौशल्याने रङ्गवी तो प्राचीचा काय ? मय ही न करी असली किमथा.” १(विश्वाणी ३॥८ पृ. ३२९) परन्तु येथे आवर्तन सर्वत्र अष्टमात्रकच आहे. पुढील झुदाहणांत अक्षरशः