Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/488

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६१ जाति-जूम्भण s , ([ । प । प ] पादाकुलक दोन वा अधिक १७० 'हृदयेश्वरी { ( १) ‘ कां आड सखे तू येऽशि गे ? धु० दिन बहु झाले तिकडे येथुनि अन्त:पुरेिंचें सुख तें सेबुनि, असेल त्यांची श्रुत्कण्ठा मनेिं जाधुंदे परतुनि त्यांऽसिगे !” १ (किग्र ३६१) पण हें किर्लोस्करांच्या नाटकांतील पद्य देवलांचें आहे. ( २) ' पाहिलि का सुन्दरी जनककुमारी कुणि तरी ? धु० बा झुटजा, तव प्रसन्नतेला जिचा समागम कारण झाला, साङ्ग कुठे रे विदेहबाला ती माझी हृदयेश्वरी?” १ (झुपो ३७) या जयकृष्ण झुपाध्ये यांच्या कवितेंतील पहिलीं नझुनू कडवीं शुद्ध रचनेचीं आहेत. झुरलेल्या दोन कडव्यांत थोडें शैथिल्य आहे. । प 1 प 1 पादTकलक वा अधिक 2 -ےييسي 6 १७१ स्मर (१) * साध्य नसे मुनिकन्या मज ही, परि वेडें मन औकत नाही. ध्रु० पाहुनि सखिच्या विविध विलासा स्मर जरि तुष्ट न होऔी, मी परि बहुसुख यांतचि घेऔी.” (किग्र ३४१) (२) ‘कुटुनि सखे वद येशी प्रतिभे ? धु० अज्ञेयाच्या अन्ध तमांतुनि की तेजोमय खंब्रह्मांतुनि, चैतन्याच्या कों हृदयांतुनि सम्भवुनी स्फुरतेसी ?? (च-कभा २) *मधमाशी? (मानुक १९२), 'प्रभूचा सहवास' (झुस २९०), 'घुबडास' (गोवा १३), 'बन्दिवान् गरुड' (यध ६५), 'केशवसुतास'