पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R (कावि ५१), 'केशवसुतांची कविता वाचून? (काव ५३), 'हाक” (तासक १८६), 'भैरव' (तासक १८७), ‘खटारा? (कास्फू६९) अित्यादि कविता या स्मरजातींत आहेत. ( ३) ‘ आज फिरुनि कां दारेिं अगवला ! शपथ घेथुनी गेलां त्या दिानं केलि न कां दुजि नारेि ! (झुगवलां आज फिरुनि कां दारेिं ?) धु० खचित वाटलें याला कधीहि न, भाजुनि पोछनि गेलें हैं मन, ओस जाहलें सारें त्रिभुवन, जिती मरें संसारेिं. ” १ (तासक १९८) येथे * झुगवलां आज फिरुनि कां दारॅि' हा धुवपदाचा भाग कडव्याला जोडून म्हणावयाचा आहे म्हणून कडव्याच्या अन्तींची 'रेिं? -हस्व आहे; पण अमुकच भाग जोडून म्हटला पाहिजे असें नाही. तेव्हा ही ' श्रीं ? दीर्घ समजून पद्याची जाति स्मर ठरवायला काही प्रत्यवाय नाही. । प।प ] पादाकुलक दोन वा अधिक १७२ स्मृष्ट्लिता { ::::ಜ್ಜೈ ( & ) *तीच मनोहारिणी जी ठसलीसे मन्मनीं. ध्रु० सृष्टिलतेची कलिका फुलली, अनुपम माधुर्याने भरली, च्या दर्शनी तटस्थ वृत्ती भान सर्वही विसरुाने जाती ती युवती पद्मिनी.” (केक १९१) (२) *ञृष्ठ गडे सत्वरी-० सेवा शेवटची ही करी. धु० डाग नको हा वैधव्याचा, मज सोसेना विरह पतीचा, केला निश्चय सहगमनाचा अमि पेटवीं तरी” (देशाप ) 'झुदार चन्द्रा!” (तासक १३७), 'निजल्या तान्ह्यावरी? (तासक १४२), 'फेरीवाला? (तासक १४४), 'पक्षी पिन्ज-यांतून झुडाला? (तासक १४४), “दृष्ट हिला लागली' (तासक १४५), 'विरहाँतील चित्तरञ्जन' (तासक
पान:छन्दोरचना.djvu/489
Appearance