Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/487

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना o त्यास हलवुनी फुझ्क मारितों दर्याच्या नस्तांत् नाचती तुफान झन्झावातू. ” २ (आ-कगु ४९ ) पादाकुलक दोन वा अधि १६९ * इयामाराणी {)

  • श्यामा राणी गभीर रजनी' (केक १५२) या केशवसुतकृत कवितेवरून या जातीचे नाव घेतलें आहे.

(१) * जेव्हा जेव्हा वाढायातें येाअ सुभद्रा ती त्या यतितें भुलुनि पाहुनी तदूपातें तैसे नाना ढङ्ग करी.”(किग्र४९७) (२) ‘ गरिब बिचारा माधुकरी ! दुक्ख तयाला जन्मभरी. go कडक झुन्हाने जीव घाबरे, कपोल सुकले, घमें भिजले पायीं चटके, तापे डोकं धापा टाकित पळे जरी.”१ (राश्री-कि १८) (३) *नवलाख दिवे हे तुझ्या घरीं, कां जातिस दुस-याच्या दारीं? धु० हा अनन्त पसरला नीलमा शान्त गभीर जयाची सुषमा विभूति ही प्रभुची निस्सीमा नान्दतसे तव शिरावरी.” १ (घा-मधुमा १) ( ३) शशिवदना म्हणु कसें तिला मी ? श्रुसन्या तेजें वदन खुलावे तो निज तेजें सखिमुख विलसे. धु० शशिच्या झुदरीं जड दगड कसे, सखिच्या झुदरी हिरा विलासे, त्यांतुनि सोज्ज्वल भविष्य हासे, सखि तारकगणसदन कसें !” (कुमा ५० ) ताम्बे यांची 'प्रणयप्रभा? नावाची जी कविता (तासक १०६) आहे ती वस्तुतः या श्यामाराणीजातीची आहे.