पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने R जाति-जूम्भण (१) ' सुटलासी दीन अनाथा, धरिलेंसी मृत्यूपन्था शेवटी.” (दक ५३) (२) * तव ठाव कळे न विराटा वर्षे या तुझिया लाटा सागरा. हें गहन शोकजल सारें अश्रुंच्या लवणें खॉरें सागरा.” (च ११४) या दोन कविता, ' बालानन्दास? (सुमैौ २८) आणि 'कवितेंतुनि? (पाशा-माल १११) अित्यादी कविता अशा सरळ आहेत. पण बहुशः कडव्यांतील झुपान्त्य चरण तेवढा [- । प।प । प।-+] भवानी खण्डित असतो. 'यापुढे' (विक ९), ' पहिलें चुम्बन? (गोवा १२५), 'प्रेम आणि मरण' (गोवा ८७) या प्रसिद्ध कविता या प्रकारच्या नृपममताजातींत आहेत. रा. त्र्यम्बक गड्गाधर घारपुरे यांचें * लीलेचा संसार' हें दीर्घकाव्य याच प्रकारच्या नृपममताजातींत आहे. - - - - - SS - - - SS १३2 *मृगपङ्क्ति? 北、 (१) *फुगडी खेऽळ गे - ० तू पिङ्गा आलिस माझ्या सङ्गा. फुगडी खेऽळ रे - ० श्रीरङ्गा सोडुनि धाङ्गडधिड्गा.” (तुकाराम-पस १/१६१) (२) * चारा सोडुनिया - ० गोकुळ हें तरुतलिं बसलें आहे; तृषेितचि मृगपङ्ती - ० बघ पीती रविकरतस जलें ती. ” (देमृ \so) 'बाळा वत्सरा'० (दक ९), 'पाळणा” (बाक ४१), 'रजनीस आव्हान (बाक ८०), 'जादुगारीण (बाक ८५), 'घुङ्गुरवाळा' (गोवा १५१), अित्यादि कविता या मृगपाड्रतजातींत आहेत. मृगपङ्तीच्या प्रथमचरणाच्या झुत्तरार्धाला दुसरा चरण जोडून घेथून पूर्वार्धाचा दुसरा चरण केला की चन्द्रभागाजति होते; वा मृगपड्रितजाति म्हणजे चन्द्रभागाजातीचा व्यत्यय JITTST
पान:छन्दोरचना.djvu/468
Appearance