पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 남 y । प। - +} शुद्धसती १३३ * शशिकान्ति ? {{ भवानी मात्रावली [- । प। प। प। -+] दुसन्या आवर्तनाच्या अन्तों तोडून जीं दोन शकलें होतात तीं झुलटवून जोडल्याने ही शशिकान्तिजाति होते. (१)* अवचित या मेघांनी शशिकान्ति चोरिली सन्धी साधुनि.' (देमृ ५५) (२) “ अरसिक किति हा शेला त्या सुन्दर तनुला सोडुनि आला!” (किग्र ४८९) (३)* ही का देवी वर्निची, की लक्ष्मी विचरे मधुमासाची?” (देशाप १) * ओझरतें दर्शन? (टिक ९९) ही कविता या शशिकान्ति जातींत आहे. S T + S v + १३४ 'शशिचारुमुखी’ {"'+] राजसा * नीज न ये नळराजया तजवीज दिवारजनी जया. रूप लिहूनि तिचें करी अनुरूप म्हणोनि चुरीं धरी. चार जरी भलता दिसे शशिचारुमुखी (हि?) तया पुसे.” (दस्व २९) + -- Ss + - - ، ܐ १३५ * नवरङ्ग ? [। प । - - +} अचलगति अठ मुला -० अठ मुला ! बघ हा अरुणोदय झाला. नवरङ्गी -० किरणांनी भूषविली बघ ही अवनी.” (बाक ४४) टिळककृत' भावधरा -० प्रेमकरा ” (बाबोमा ५१/८) आणि 'सोनावळ' (माक ५) या कविता या नवरङ्गजातींत आहेत.
पान:छन्दोरचना.djvu/469
Appearance