Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/467

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना १२९ * चिद्घन ? {-"*) “ गुरु मुखेंशि झुमजुनि खुण, मम आत्मा हा-० देवचि की आपण. आढळे द्वैत मीपण, झुप्पर तोरे-० स्वयंसिद्ध स्वरुप चिद्घन. असं असतां भ्रमले पण हैं वृथाच रे-० भुललें चचळ मन. विवेक-अङ्कुश करी, मग चहडुनि माथ्यावरी त्वरें मन-गज हा अवरी पेलावा सत्ता-करीं करेिं राज्य नकी विव्हल मग काळाच्या-० मुख्रि माख काजळ. ” (देक go ) y । प ।। +] पिशङ्ग १३० 'सुमकलिका {"晶臀闆向

  • गगनांतुनि गळतो

तो बाष्पबिंदु सुमकलिकेस्तव असतो. रुचिकर बहु राहे तो पुष्पांतिल रस मधुपास्तव आहे. मण्डप लतिकांचा तो वन्य खगास्तव असे पहा साचा. प्रीति तशी युवती, ती तुजमजसाठी झुद्रवली जगतीं.” (सुमौ ५७) [- । प । - +] क्षुद्धव। १३१ ` नृपममता {!--**: +1मालवाला या जातीचें नांव ' नृपममता रामावरती? (किग्र ५२१) या पद्यावरून ठेविलें आहे.