पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३९३ जाति-जूम्भण। (३) ‘ मुनि नारद नारायणवाणी औकूनी हासे पिटि पाणी. धु० किति झुत्सुक होशी गोपाला, मनुजापरि करिशी या लीला तव अन्त न लागे निगमाला, आनन्दें नयनीं ये पाणी. ” १ (किग्र १६) (४) ‘ सरदारि तुझी ती नको अम्हां ! लखलाभ आमुचा गरिबपणा. या जगीं आमुचे अम्ही असू अितरांना तैसे अितर दिखूं.” (टेआ ३/१०३) 'वीजपाञ्भूस' (सुमौ २५) आणि 'मोत्या' (माशि १५) या कविता या कर्णफुलजातींत आहेत. ४२ 'राजसा? [-। प।+ऽ~+) “ मन्मानस-हँसा राजसा, कां विषयों टपशी काकसा ? 평이 जे विषयजानत बघ भोगही व्यापूनि राहती ही मही ते प्राप्त कराया धर्मही सोडूनि बसशिरे भ्याडसा.” १ (पस्वै २९) ४३ ' अचलगति ', ' बालानन्द ” [। प। -- +] (१) * दीनजनावन दाशरथी चरित सरस दे अचलगती.” (ानेक १/३) (२) * तारकदीक्षा देझुनिया भजनीं कणें लेझुनिया” (केस्वा-पस १/३५६) (३) “ दिवस बोलतो, 'झुठा झणी' रात्र, 'विसावा घ्या' म्हणते, या दों वचनों दिनरजनी बहुत सुचविती मज गमतें.” (केक १६२)
पान:छन्दोरचना.djvu/420
Appearance