Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/421

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३९४ (४)* अजि पुनवेची शारदि रात् झिज्ञात आला तारानाथू आल्या मुखरिणि या बाहेर् चन्द्राभोवति धरिती फेर्?' (तासक १५० ) केशवस्वामीची या जातीची रचना विपुल आहे. निरङ्खनमाधवकृत 'निर्वोट राघवचरित,' नि निरङ्खनमाधवाच्या श्रीज्ञानेश्वरविजयाच्या ८ व्या अध्यायाचा झुत्तरार्ध हीं या जातींत आहेत. *भूड्रया? (केक ६३), 'निर्झरास' (बाक १४ ), ‘ कारन्जें? (च १०३ ) अित्यादि कवितांत अन्तरा नाही. 'हरपलें श्रेय? (केक १९६) या आणि अनेक सुप्रसिद्ध कवितेंत पद्मगणाचा अन्तरा असतो. 'आवाहन मन्त्र? (तासक २०) या कवितेंत मात्र अन्तरा [।--+] या मात्रावलीचा आहे. ४४ ' श्रुद्धव ' [- । प। - +] हें नाव मध्वमुनीश्वराच्या ' श्रुद्धवा शान्तवन कर जा? (ममुक ६३) या सुपरिचित पदावरून घेतलें आहे. १)* शुद्धवा सुखी आहे की तो मनमोहन हार माझा ? धु० झुद्धवा, जन्मला येथे हरि, पाहीं त्याची न्हाणी. या स्थळीं घातलें पायीं कृष्णास श्रुष्ण मी पाणी. औकुनि त्या हरिशी छळिलें पाठविला धनूपाठी, त्याची ही घोड्ङ्गडि-काठी. घालितां जेर्बु या ताटीं वदला मज पन्हा पाजा तो मनमोहन हरि माझा.” १ (राप्रा-पस ३/२८२)