Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/419

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना गट असतात आणि ओका गटावरून दुस-या गटावर जायला मध्यें जो पद्माचा कडव्याच्या अन्ताचा सम्बन्ध यमकाने धुवपदाशी जोडलेला असतो. गटांतील चरणांची सङ्ख्या निश्चित नसते. धावती रचना करायला हा ओक सोयीचा पद्यप्रबन्ध आहे. अमृतराय कवीचे कटाव जितके सुप्रसिद्ध तितकेच ते शिथिल সাছিন. ४० ' मुरजयी? [। प।-- ७ +ऽ] * मण्डितहल्छीशकमण्डलाम् नटयन्राधा चलकुण्डलाम् निखिलकलासम्पदि परिचयी प्रियसरिव पश्य नटति मुरजयी भु० मुहुरान्दोलितरत्नवलयम् सलयं चलयन्करकिसलयम् गतिभङ्गभिरवशी कृतशशी स्थगितसनातनशङ्करवशी ' (रूस्तमा २६८) ४१ *कर्णफुल” [-। प।---] या मात्रावलींत अन्तीं विराम नाही पण खटका येतो त्यामुळे अन्तीं लघु अक्षर येथुं शकतें. प्राकृतपैङ्गलांतील सिंहावलोकन आणि पज्झटिका हे पद्यप्रकार या कर्णफुलजातीतच बसतात. यांचीं झुदाहरणें (१) 'हगु श्रुजर गुजर राअदल दल दालेअ चलिअ मरहठबल बल मीलिआ मालब राअकुला कुल झुजल कलचुलि कण्णफुला” (प्रांपै १/१८५) (२) ‘ जे गंजिअ गीला हिबअि राक्षु झुद्देड ओडु जसु भअ पलाञ्जु ताकण्ण परकम कोअि बुज्झ (प्रापै १/१२६)