Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/418

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३९१ जाति-जूम्भण (५) * अशी तुतारी द्या मज आणुन फुङ्किन जी मी स्वप्राणाने, भेदुनि टाकिन सगळीं गगनें दीर्घ तिच्या त्या किडूकाळीने अशी तुतारी द्या मज आणुनि.” (केक १०३) या पञ्चपदीचा झुपयोग 'दसरा' (गोवा ७०) या कवितेंत केला आहे; आणि सुधारक ” काव्य सबन्ध याच प्रकारचें आहे. (६) * मज गमे औसा जनक तो माज्ञ साचा ! धु० मुख सुरकुतले, मस्तक पिकलें, शरीर रोगांनी पोखरिलें, श्मशान ज्याने सन्निध केलें त्या प्रेताला दुहिता विकितो.” १ (देशा ३७ ) या पद्यांत धुवपद निराळ्या मात्रावलीचें आहे; पण कडव्यांत पादाकुलकाचीच चतुष्पदी असल्याने या पद्याची आणि यासारख्या * कोणता मानू चन्द्रमा?? (देगुह) या कवितेचीहि जातिपादाकुलकच मानिली पाहिजे. गिरीशकृत *भलरी' (गिफ ४६) हें कुणबाझु बोलींतील शिथिल पद्य पादाकुलकजातीतच आहे. काही चरण मात्र [प । -- ७ +] असें मुरजयी आहेत. मोरोपन्ताचें कल्याणरामायण ज्या पज्झटिकानामक पद्यप्रकारांत आहे त्याचा समावेश पादाकुलकजातींत होतो. पज्झटिकेंत पद्माचा पहिलाच प्रकार असतो आणि दुसच्या आवर्तनाच्या आरम्भीं गुरु अक्षर असावें लागतें असें छन्दोमञ्जरीकार गड्रादासाच्या मतें (गछ ६/१५) म्हणतां येअील. पण मोरोपन्त ही दुसरी अट पाळीत नाही. कटाव वा कटिबन्ध म्हणून जो पद्यप्रबन्ध आहे त्यांत शुद्धव द्विपदीचें धुवपद असून पुढे पादाकुलकाच्या काही ओका यमकाने जोडलेल्या चरणांचे १ * अमृतेश्वर कटिबन्ध जनाच्या रसनेने वदवी ” हा अमृतरायाचा स्वतःच्या कटिबन्धरचनेविषयीचा भुलेख मात्र ओका 'चन्द्रकान्तजातीय पद्याच्या अन्तीं केलेला आहे.