पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 32o आभारयुक्त भिजवूनी देअीन तुम्हांलागोनी, घ्या फुलें.” (दक ७४) (२) * कोटुनी बोल रे येशी मारुता ? धरिशि कां अशा शान्तीशी मारुता ? टाकिलें कुठे गन्धाशी मारुता ? ही तुझी खिन्न वाणी जणु शुष्क झ-यावाणी मन्नयान येअि दिसुनी, जाहलें काय चित्ताशी मारुता?” (टेआ ३/७९) ३९ पादाकुलक [। प । प] ( १) भामिनि, तुझिया या मधु रागें वल्लभ होअिल दूर कसा गे ? अशोक तुजला दिसोनि येतो होतां पादाकुलक फुले तो. ( २५९ ) (२) * त्रिदशपतिमुकुटतटगतमणिगण करनिकरसलिलधाराधौतक्रमकमलयुगलजिनपतिरुचिरप्रतिबिम्बविलयविरहितनिलयात्. ” (पून १ ) (३) *मणिगणमुकुटीं दिनकरमेळा झुशनासुरगुरु सुघटित वेळा कौस्तुभपदकों तेज विराज मण्डित भाळीं मृग मद साजे.” (मुराझु ६४५) ( ४ ) ‘बघुनि तया मज होय कसेसे, झुरशि मना, कां भरुनि तुज पिसें ? धु० हीन दीन मी ब्राह्मण विधवा, तृणसम जन मज टाकि जणु शवा; वासना-भुतें भिवावति जीवा, शरीर जीवा हैं थडगेसें. ” १ (तासक ११२).
पान:छन्दोरचना.djvu/417
Appearance