पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Հse जय दाशरथी श्रीराम योगिविश्राम, आज रघुविरा, तू पूर्ण परात्पर गडी, नेअि परथडी, धरुनिया करा. दिनकरकुलदीपा, आदिरूपा विभोरे ! जग-गुरु जगदीशा, प्रार्थितों श्रीप्रभो रे ! अकळहि गुणलीला वर्णितां वेदवाचा शेषहि शिणतसे जी काय केवा जिवाचा ? हा अरुष भक्तिचा भाव दयाळा धाव, घेअि धनुकरा, षड्रिपू गाजिती अशी वेळ ही भारि जानकीवरा.” (देक ४०) * संसार नव्हे हा सार? (देक-पद ७२ वें) हैं पदहि याच जातीचें आहे. (२) * वासुनी चोच जरि आशेची पाखडे पङ्ख किति तरी परि फोल जाहले यत्न सकल आदळे पुन्हा भूवरी.” (कावि ३०) ही ओकच द्विपदी निराळ्या मात्रावलीच्या द्विपदीमालेमध्ये अनवधानाने आली आहे. R * आदिसुन्दरी ? । - । प। ~ +, श्रु। प। ७ +1 कमललोचना मात्रावली दुस-या आवर्तनांत तिस-या मात्रेनन्तर खण्डित केल्याने जी द्विधा मात्रावली होते तिला आदिसुन्दरी हें नाव दिलें आहे. ( १) ‘ रुक्मिणी आदिसुन्दरी चकाके वीजाचि निजमन्दिरी. धु० पदिं नूपुर रुणझुण करी, अञ्जिरी पैठण वर भरजरी. १ श्रुरेिं कच्चुकि तटतट करी, जरीचा पदर शोभतो शिरी. ” २ (किग्र १६ ) (२) * ही साङ्ग सखे सुन्दरी कुण्या ग सुभगाचि मदनमङ्ख्ररी”. (राला ११९ ) १७ ' समुदितमदना’, ‘ सूर्यकान्त ” [। प। प। प। ५ +] ( १) ‘ समुदितमदने रमणीवदने चुम्बनवलिताधरे मृगमदतिलक लिखति सपुलकं मृगमिव रजनीकरे घनचयरुचिरे रचयाते चिकुरे तरलिततरुणानने कुरबककुसुमं चपलासुषमं रातिपतिमृगकानने” (गीगो १५/२)
पान:छन्दोरचना.djvu/401
Appearance