Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/402

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने AGV जाति-जृम्भणः (२) *सहज चालतां मार्गी तुजला बघतां डोळे भरून् धरिलें किति आवरून, गेलें मन माझे बावरून् ! हंसापरि चालणें, पदर तो दोन्ही गुच्छांवरून वरचेवर सावरून बघशी मान वाकडी करून्. गालामधि हासशी साजणी, लाजुनि बघशी दुरून्प्रेमखुणा या करून नेशी हृदय आमुचें हरून्.” (दक ५) बघुनि झुपवना विरहामीची ज्वाला भडके झुरीं' (किग्र ४८९), * सोङ्गटीचा खेळ” (विक ८५), राजकवि चन्द्रशेखरकृत 'झुगडं गुपित्' (सुगी १), 'पाखरास? (गोवा १६३), ‘ हिरवें तळकोंकण' (माक २१), * मो-यांची मोहना' (माक ६३) अित्यादि अनेक कवितांत समुदितमदना मात्रावलीच्या द्विपद्याच आहेत. *दुर्गावती' (विक २७), ‘ सत्प्रीतिमार्ग' (तासिक ३७), 'स्वारी कशी येओील? (तासक १४०) अित्यादि कवितांत [- । प। प। ७ + 1 या लीलारातिमात्रावलीचा अन्तरा आहे. समुदितमदनामात्रावलीच्या दोन द्विपद्यांच्या मध्ये [-। प। प ॥ ७ +] या लीलारतिमात्रावलीची त्रिपदी घालून जें कडवें सिद्ध होतें अशा १४३ कडव्यांच्या मालेमध्ये शशिमोहन हें प्रो. यादव मुकुन्द पाठक यांचें काव्य रचिलेलें आहे.

  • गुराख्याचें गाणें ' (तासक ३० ), या कवितेंत अन्तरा (झु। प।+) या भुवनसुन्दरमात्रावलीचा आहे.

कडवें समुदतमदना ओकचरणी असलें तर ध्रुवपद बहुशः अकराव्या (३) ** अाम्रमञ्जरी तुला अर्पिर्ते नमुनि मीनकेतुला. ध्रु० निजधनु ओडुनि पहा कसा हा मन्मथ सरसावला”१(किग्र ४०३) (४) * अगाध काही तरी भुमज हें अजरामर सुन्दरी. धृ० व्योमधेरेचा चुम्बनविधि हा न सोरे कल्पान्तरी. १ कोठे प्रस्तर कुठे कौमुदी, अन्योन्यी रति परी.” २ (टिक १०२) * १८९७ या वर्षाला? (दक ५९) ही कविता याच जातीची आहे. 'कशि काळ नागिणी वैरिण झाली नदी !' (तासक १४१). या कवितेंत ध्रुवपद [- । प। प। ५ +] या लीलारतिमात्रावलीचें आहे. W