पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ૨૭૨ जाति-जुम्भण मराठींत निशिगन्ध कृत 'ज्योन्स्नागीत,' आणि 'निशागीत’ हीं काव्यें आणि 'सौन्दर्य म्हणजे-? (कास्फू ३) आणि 'स्फूर्तिदेवतेस? (कास्फू २५) हीं (३) * प्रेम तुझें माझ्यावरती ऽऽ माझें तुझियावरती असतें तर किति सुख अपणा ऽ ऽ झालें असतें जगतीं !” (निज्यो १ ) 'k? कृत' कसोटी? हें सुनीत (ज्यो १७२) या दयेिताजातींत आहे. १४ ‘शुक्रकला” [। प । - + १ - - । प । - +] लवङ्गलता मात्रावली दुस-या आवर्तनांत चैौथ्या मात्रेनन्तर खण्डित करून होणा-या दोन विभागांच्या अन्तीं यमक जुळविल्याने शुक्रकलाजाति सिद्ध होते. कडवें शुक्रकला ओकचरणी असल्यास शुक्रकलेचीच शकलें झुलटून [--। प। -+॥ प । -+] असें ध्रुवपद असतें. या ध्रुवपदाची मोडणी [- - - - + ऽ ऽ । -- + ऽऽ॥ प। -+] अशीहि। करितां येअल. ( १) ' अितुकें दे मजला दे मजला । मागतसे हरेि तुजला धु० येती सन्त घरासी भक्तीभावें पूजिन त्यांसी. R भगवन्द्रजनों लागो तुझिये स्वरुपों मन हैं वागी. R अक्षय वैभव देअीं अखण्ड केशवसदुरुपायीं.” R (केस्वा-पस १/४४७ वें ). (२) ' हर हर सापडलों सापडलों ॥ कैसा फांसां पडलीं ! धु० अितर नदीजलटाकों टाकु।ाने आलों याच तटाकीं. १ सोडुनि मानस-केली कापुन घ्याया आलों शेली. २(दस्व ५०) * पापताप? (झुस २०३) ही कविता या शुक्रकलाजातींत आहे. Kk *BRSSRAFin' – T 17 i T 1 + (१) * गोविन्दा मधुसूदना कमललोचना सख्या यदुविरा, हे दद्दीनबन्धु माधवा, स्वामि केशवा, करुनि ये त्वरा. धु० भवजीवनाब्धिचा थाट, भुसळते लाट, प्राण घाबरा, तुजविण स्मरावा कोण, (कोण) गणगोत ? आप्त तू खरा.
पान:छन्दोरचना.djvu/400
Appearance