पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RU9R लवङ्गलतामात्रावलीचे [। प। -+ -- । प। -+) असे मधोमध जे (४) ‘मजों । देवाची दे- । वाची ! । मिथ्या धाव म- । नाची ! 평이 मनांत येतें हती-घोडे-पालखीत बैसावें, देवाजीच्या मनांत याला पार्थीच चालवावें.” १ बक-पस ३/२१३ वे ) (५) “ होश्रुनि गोसावी गोसावी हरिकथाच परिसावी. चु० गमत नसे ज्या गावीं तेथिल वाट कशास पुसावी? १ सुखें मिळो खम्बायत अथवा भगवों हीं नेसावों-” २ ( अक १३१ ) या मात्रावलींत केव्हा केव्हा द्वितीय आवर्तनान्तीं आणि चरणान्तीं यमक साधितात. “ भजभज मनुज श्रीगोपालम् मृगमदचन्दनचर्चित भालं धूसरितालकजालम्। कुण्डलमण्डितचारुकपोलं कर्षितराधाचोलम्” (विदप ३७) १३. 'दयेिता? [। प --+ ऽऽ । प । -+] लवङ्गलतामात्रावलीच्या द्वितीय आवर्तनांत शेवटीं द्विमात्रक विरामाची कूस ठेविल्याने ही मात्रावली सिद्ध होते. विरहाङ्क आणि हेमचन्द्र यांच्या व्याख्येप्रमाणे (पुढे दोह्याचें विवेचन पहा.) हा दोहाच होतो. (१) * जानाम्या हृदयाद् दयेिताऽऽममृतमयूख निशां ते प्रकटीकुरुते कुमुदमुखंऽऽङ्या खरधामनि शांते” (मश्री १२/७९) ( २) ** शुक यत्तव पठनव्यसनंऽऽन गुणः स गुणाभासः समजनि येन तवामरणंऽऽशरणं पञ्जरवासः ” ( शाप ८७४) मश्री ( १२/७४-८६) आणि जगद्धराच्या स्तुतिकुसुमाङ्ज्ञलींतील २४ व्या स्तोत्रांतील बहुतेक (म्हणजे पहिलीं २५) पद्ये याच दयिताजातीचीं आहेत.
पान:छन्दोरचना.djvu/399
Appearance