पान:छन्दोरचना.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना < भरून काढील; आणि पुन्हा अितकें करून आपण काय करीत आहों याची असें नाही. ज्याची श्रवणतुला सूक्ष्मवेदी झाली आहे, त्याला मात्र हे दोष जाणवून झुद्रेग वाटल्यावाचून रहात नाही. * जेम ण सहअ कणअतुला तिल तुलिअं अद्ध अद्वेण । तेम ण सहअ सवणतुला अवछन्दं छन्दभङ्गेण ?? (प्रापै ११० ) अशावेळीं त्या गायक कवीला त्याच्या पद्याचें रचनाचित्र काढून दाख छन्दःशास्त्राचें कामापुरतें ज्ञान कवीस अवश्य आहे. ७ छन्द आणि चाल चाल म्हणजे छन्द नव्हे; चाल म्हणजे ओखादा छन्द गळ्यावर म्हणण्याची धाटणी होय. ओका छन्दाला अनेक चाली लावितां येतात; ज्याला चाल स्वाभाविकपणें लागत नाही तो छन्दच होत नाही. छन्द म्हणजे अक्षरांची तालबद्ध विशिष्ट स्वररचनेचा बोध होतो. चाल बदलली की छन्द बदलला असें वाटतें, पण हा निवळ आभास होय. मङ्गलाष्टकांतील “ लक्ष्मीःकौस्तुभपारिजातकसुराधन्वन्तरिश्चन्द्रमा गावःकामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाड्रना अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्युः सदामङ्गलम् ? हा श्लोक रामरक्षास्तोत्रांतील

  • रामो राजमणि: सदा विजयत राम रमेश भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः