Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने マ<ペ. वृत्तविहार

  • कलिन्दनन्दिनी” (६६६)[७ - ५ - ५ - ५ - ५ - ५ - । ७ - ५ -]
  • मुरारेिकायकालिमाललामवारिधारिणी

तृणीकृतत्रिविष्टपा त्रिलोकशोकहारिणी मनोनुकूलकूलकुञ्जपुञ्जधूतदुर्मदा धुनीतु नो मनोमल कलिन्दनन्दिनी सदा ” (श्रीशङ्कराचार्य) अशुभ्र जाहली जणू हरीत ताप-पाप जी, अवर्षणींहि काळजी करी दुरी आपाप जी, व्रजाङ्घ्रि धूळितें जिच्या तटीं करी सुगन्धिनी न काय वन्द्य हिन्दूंना अशी कलिन्दनन्दिनी ?(१९५) संस्कृतांत श्रीशड्कराचार्यकृत यमुनाटक आणि नर्मदाष्टक ही या वृत्तांतील प्राचीन रचना दिसते. ललितविस्तराच्या १३ व्या अध्यायांत या प्रकारची शिथिल रचना आढळते. मराठींत 'श्रीसद्गुरुस्तव' (निक १/३२), मोरोपन्ताचें पञ्चचामररामायण ( मोसम्र ७/३५० ), कमाल ( माजूग ५२) हीं काव्यें कलिन्दनन्दिनीवृत्तांत आहेत. मोरोपन्ताच्या पद्धचामररामायणांतील काही श्लोक 'देवराज ” (पुढे पृ. २९३ पहा) वृत्तांत आहेत; आणि ज्यांत पद्धचामर हें नांव गोविलें आहे तो शेवटला श्लोकहि 'देवराज” वृत्तांत आहे ! [ ܢ ܢ ܚ ܢܝ - | ] ( ܟ9ܪܟ݂ ) ܊ ܗlܪܶܟ݂ܪ̈ܝܗg *

  • कुन्ददशन बद्धप्रसन

रुकन्मवसन्म रम्यहसन ' (रूस्तमा १२८) जला (६७६) [-। - ७ - ७ । -] पाहूनि आजला या मेघकजला वाटे प्रभातही ही रात्रिवतू जला. (१९६) ቘ9. ዓዒ