Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RRo

  • आनन्द? (६७७) [- । - ७ - ~ ! --.]
  • आनन्दकन्द औसा

हा हिन्ददेश माझा. सत्यास ठाव देअी, वृत्तीस ठेवि न्यायी, सत्त्वास मानि राजा हा हिन्द देश माझा. ” (आगी) या सुप्रसिद्ध पद्यांत चरण ससाक्षरी आहे. या ससाक्षरी वृत्ताला 'आनन्द' हें नाव देणें युक्त होअील. याच लगक्रमाच्या * अल्ला तुही तुही रे मौला तुही तुही रे” या द्विपदीचें कबीराने ओका चन्द्रकान्तजातीच्या पद्याला धुवपद घातलें आहे. टेकाड्यांच्या पद्धतीप्रमाणे द्विपदीचें ध्रुवपद आणि चतुष्पदीचें कडवें केलें की कडव्याच्या चतुष्पदाँत यमकें साधावों लागतात. तीं नको असल्यास आनन्दाच्या द्विरावृत्तीने साधणारें वृत्त घेथून त्याच्या द्विपद्या कराव्यात, वृत्त तितकें दीर्घ झालें की अर्थ व्यक्त करायला तितकी अधिक सवड मिळते.

  • मुद' (६८२)[~ ` ! - ७ - ७ । --.]

बघ कौमुदीप्रभावें कुमुद प्रफुल्ल व्हावें; स्मित दाव तूहि नामी मुदमत्त व्हावया मी. (१९७)

  • सु” कामिनी (६८५) [- ७ - ७ ।- ७ -]

शान्त आणि हासरी भावना मुखावरीरङ्कुक्षवील यामिनी ती खरी सुकामिनी. (१९८)

  • मन्द मन्द बोलती

जीव भाव साड्गती चाटु कानि वारिती धैर्य भाव दाविती”(डिरुस्व १/३९)