Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना さく<< संस्कृतांत (मभाष्य खण्ड २, पृ. ८७) * अमावसोरहं ” ही कारिका प्रमाणिकावृत्तांत आहे; आणि (खण्ड १, पृ. ४३५) शुद्धृत केलेली ‘ मृदड्गशङ्ख तूणवः। पृथग्वदन्ति संसदि ” ही द्विपदी प्रमाणिकावृत्ताचीच आहे. वत्रू ( ३०/२७-२९, ४६/३, ७०/१-५, ८७/३८ ) हे श्लेक प्रमाणिकावृत्ताचे आहेत. रूस्तमा (पृ. १८७) वरील * जगद्विना शिसङ्गमं । गरुत्मता गजङ्गमं ” या पद्यांत प्रमाणिकाचे ८२ चरण आहेत. मराठींत झुदासदासकृत महाबळचरित्र, आणि अनन्तष्कृत सुरसुधन्वाख्यान (६७-७४) नि बक्षुवाहनाख्यान ( १/५९-६५), आणि 'ख्रिस्ती मनुष्याचा आश्रय? (झुस ४३) अित्यादिकांची रचना प्रमाणिकावृत्तांत आहे. [- ܚ - ܚ | - ܚ - ܝ | - ܚ - ܝ] ( ܪ̈ܟ݁ܺܟ݂ ) ܐܶfàRTaR प्रसन्न पारदर्शि अन्धकार हा, पहात रत्नदीप हे अभा रहा ! रसशबुद्धि हो न केवि बावरी बघुनि गूढभाविनी विभावरी ? (१९४)

  • नभांत हासतात तारका-तती

विलोल लोचनांतही तुझ्या किती ! प्रशान्त अिन्दुगोल सञ्चरे वरी प्रतिकृती अिथे तशीच सुन्दरी.” (ना. बा. शास्त्री) 'प्रभाव? (६६४) [ ५ - ५ - ५ - ५ - ५ - ७ - । ७ -] ' प्रभावयुक्त सौम्यता ललाट शोभवी शिरास मण्डिलें किती सुदिव्य वैभवों ! कृपानदीच वैखरी स्रवे मुखांतुनी; प्रभूसवें तुलावया जगीं नसे कुणी.” (झुस ९९) आणि झुस १३१ वी कविता ही समग्र या वृत्तांत आहे.