Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने KSA वृत्तविहार

  • रघुरमण ' (५६३) [ ५ ७ । अचलधृति। त्वरित गति ] आरेि निकट विकट गज तुरग सकटजन

करिति लगट रघुरमण करी, शर सुटति सणण रव झुष्ठति खणण रिपु पडति दणण रणधरणावरी वरेि वदाते अमर, * आजि असम समर करेि नृपतिकुमर जय विजय भला !” गजबजति असुर दरेिं दडति निसुर मग वसुमतिं सुरपरिवरि सबळा. (आवि ३०) हेमकला (५६८) [मोदक । दोधक ] प्रेम यशोमय दे तव, केवल कीर्ति नको मज वाफ मुखाची, शान्ति न दे हृदयाप्रतेि ती कधि दावित मात्र दिशाच सुखाची; दाखवि कान्ति तुझी सरसत्व म्हणून तुझ्याचकडे टक लागे, आणि तुझ्या पुढती वरवर्णिनि, होय हतप्रभ हेमकला गे. (१६५)

  • चित्र्चळ चित्त अचश्वळ तू करिं, अङ्खळ सावरि, निश्वळ राहे, चाल रुळे चरणाम्बुज हा, वरि कां चळकांप तुला सुटला हे ? चाल म्हणे साखे चन्द्रमुखी झुष्ठिं, चाचरि चालिसि, सावध पाहे, हेमकलेप्रमदे मुकुटेश्वर धीर धरीहरि सन्निध आहे.”(विरुस्व ३/२२)

झुद्धवचिद्घनाची भगवद्रीता, मोरोपन्तष्कृत सवयारामायण (मोसग्र ७/ २७९), गड्गास्तव (मोस्फुका १/७०) आणि यशवन्त खण्डेराव कुळकर्णी कृत * नेत्रचुम्बन' (कुमा ६६) या कविता हेमकलावृत्तांत आहेत. सवाअी हा शब्द निश्रित अथीने योजिला जात नाही. या प्रकरणों निरकुनमाधवच म्हणतो :- ' सप्त भकार गुरुद्वय भास्करशङ्करावश्रम हेमकला हे हेच झुमा म्हणवोनि कितेक कवी वदती गुणसागर पाहें. प्राकृत लोक न जाणति मूळ, झुर्गेचि अिला कथिताति सवाअी, ओक गुरू कितिओक नियोजिति अन्तपदीं अविचारित पाहीं. (निस १२४)