Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना

    • जातिजरोरुरोगमरणातुरशोकसहस्रदीपिताः

दुःसहनरकपतनसन्त्रस्तधियः प्रतिबुद्धचेतसः जीवितमम्बुबिन्दुच्चपलं तडिदभ्रसमा विभूतयः सकलमिदं विचिन्त्यमुनयः प्रशमाय वनान्तमाश्रिताः ” ( पूयो ) या श्लोकांतील विषम चरण कामलतावृत्ताचे असून चौथा चरण तेवढा शशिवदनावृत्ताचा आहे. दुस-या चरणांतील शैथिल्य चिन्तनीय आहे. सुरनर्तकी (५५०) 1- ܚ ܟ - | ܚ ܟ ܚ - ܚ - | ܝ ܚ ܚ - ܚ - | ܚ ܝ ܚ - ܚ - |] ‘ हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनीं कारणेशवरमौलिकोटिपरिकल्प्यमानपदपीठिकाम्। फालभूतिलकलोचना मनासै भावयामि परदेवताम्' हें शड्कराचार्यकृत नवरत्नमालिकास्तोत्र सुरनर्तकवृित्तांत आहे. दुर्मिल (५५९) [~ ७ । मदिरा1 तुजवाचुनि काहि नकी गमतें, अनुरागच कीं हृदयांत भरे, धनलौकिक वा परमार्थ नको, व्यवहार अशा न वयांत बरे, अनुकूल मुहूर्त असे जर हा अपणां मधुवैभवभूमिलते, क्षण टाक तरी फुलवूनि पुढे मग निर्मम मीलन दुर्मिल तें. (१६४) मराठींत मोसराझु (७३), निज्ञा (२/३१) आणि अकक (२/१२८) वरील राधावर्णनांतील * रतिसङ्गारें भङ्गुर हा कचपाश” हा श्लोक हीं 'रघुवीर? (५६१) ‘ रघुवीर नृपति कुलहार सुभरणधीर निबिडतर तीर जसा शरभार गगनेिं अनिवार रचुनि भडिमार करित सुकुमार कसा रिपुधूर झुष्ठति भरपूर सकळ अविदूर भरिति शरपूर तदा चकचूर करिति करअरचरणशिरसूरकुलज रणशूरतदा”.(आवि २९)