पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 'वरदा? (५६९) [मोदक । स्वागता] ‘ राम रघूतम कामरिपुप्रिय लोकशोकहर यापरि भावें दाशरथे, तुज होक्षुनिया पर्दि लीन दीन-जनबन्धुसि गावें, आमरण स्मृति हेच असो, वय याच साच सुपथांत सरावें, दे वरदा, वर या शरणापति, पापतापजलधीस तरावें. ” (मी-दृद)
- श्रीरघुनाथचरित्र जना, बहु भव्य नव्य रस देझुनि, तारी.
जोडुनि पातक त्या सुयशासचि 'रक्ष' लक्ष म्हणती नरनारी; ये सहजांतहि जींत कसेंतर रामनाम बरवें हितकारी; ती सकळांसहि भेटविती शुचि श्रुक्ति, मुक्ति, करिती हित भारी ” ( मोसराञ्जु ७१ ) परिमिति (५७०)[। ७ ७ ७ ७ - ७ ७ ॥- ७ ७ - ७ ७ । स्वागता] परिमेिति राखिल जो सुखसेवनेिं तोचि भोगि चिरकाल सुखातें, परिमितिने मधुरांश सुखांतिल वाटती अधिक गोड मनातें, नर अतिरेक करी सुखसेवर्नि, तन्मना कळस येआि तयाची, मग सुख तें असतां नसल्यापार कीं असेव्य, मन तें बहु डाची ”. ही भिजी २४४वी आणि २४६वी, दोन्ही कविता या' परिमिति।'-वृत्तांत आहेत. २४४ व्या कवितेवर वृत्त मदिरा म्हटलें आहे तें चुकीचें आहे. 'समुलस?(५७२) [3 ܢ ܝ - ܟ ܚ - | ܢ ܢ ܚ ܢܝ -- - l ܢ ܢ ܚ ܢܝ -- - | ܢ ܢ ܚ ܢܝ -- - []
- अर्वीप्रियकर खर्वीकृतखल दवींकरपतिगर्वितपर्वत
गोत्रहितकर गोत्राहितदय गोत्राधिपधृतिशोभनलोभन वन्यास्थितबहुकन्यापटहर धन्याशयमणिचोर मनोरम शम्पारुचिपट सम्पालितभवकम्पाकुलजन फुल्ल समुल्लस' (रूस्तमा १५७) याच्यावरील चतुष्पदीहि वृत्तदुष्टया अशीच आहे.