पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने वृत्तविस्तार परिच्छेद १ ला अनावर्तनी वृतें १ श्री-वर्ग पुढील -हस्वतम वृत्तांचा नामनिर्देश करून ठेवण्यापलीकडे त्यांचें काही प्रयोजन नाही. १ श्री [ - ] ६ स्त्री [--] २ मद [ ७ ७ ] ७ रजनी [ ७७ -] ३ सुख [ ७ -] ८ मन्द्र [-५५] ४ दुक्ख [ - ७ ] ९ मृगेन्द्र [ ७ - v ] ५ कमल [ ७ ७ ७ ] १० सुरतरु [७ ७ ७ ७ ] [ज्या नावापुढे कंसांत हे हें अक्षर आहे पण पुढे आकडा नाही तें नाव हेमचन्द्राने दिलेलें नसून हेमचन्द्राने दुस-याचें टिपून ठेविलेलें आहे असें वें] १ श्री (हे २/१), ही (भ ३२/४६), गौ (विवृ ५/१), २ मद (हे २/३), पुष्प (हे), मधु (प्रांपै २/५), गिरिधर (ना.), ३ सुख (हे २/५), मही (प्रापै २/७), दिगन्त (ना). ४ दुक्ख (हे २/४), सारु (प्रापै २/९). ५ कमल (प्रापै २/२५), परम (ना). ६ स्त्री (हे २/२), पद्म (हे), नी (विवृ ५/२), काम (प्रापै २/३), गर्व (ना.), ७ रजनी (भ ३२/५४, हे), मदन (हे २/९), रमण (प्रापै २/१७), प्रवर ( ना). ८ मन्द्र (प्रापै २/२३). ९ मृगेन्द्र (प्रापै २/२१). १० सुरतरु (ना.).
पान:छन्दोरचना.djvu/137
Appearance