Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने १०९ आहे. परन्तु ही झुणीव नाहीशी करितांच येणार नाही असें मात्र नाही. सम चरणांतील दुस-या गणांत मात्र ( ७ – ७ – - ) हाच गण लागतो मराठींत गीतीला आर्या म्हणण्याचा प्रघात आहे. वस्तुतः आर्या ही गीतीच्या समचरणांत अन्त्य दोन गणांच्या ठिकाणीं (७ – –+) हा गण घातल्यानें होते

  • प्राकृत भाषेमध्ये

आर्या म्हणती जिला जुनाट कवी गीति असूनि खरी ती संस्कृत छन्दोविदां जनां,ठकवी.” (पार २९) ४८ औीच्या ठायीं जसी असे गोडी आहे अितरां छन्दी गोडी, परि यापरीस ती थोडी.” (मोभीभ १०) आयोगीति ही गीतीच्या समचरणान्तीं अॅक ओक गुरु वाढविल्याने सिद्ध होते * वृत्तीं आधी आर्या श्राव्या सेव्याचि फार साधी आर्या, युक्ता सद्ययमकांनी प्यावी रसिकीं करूनि झुद्यम कानीं.” (मोकृवि १॥५) मोरोपन्तकृत कृष्णविजय पूर्वार्ध आणि झुत्तरार्धातील पहिले पाच अध्याय, आणि प्रल्हादविजय ह्रीं काव्यें आयगीतीमध्ये आहेत आर्यागीति समयक रचण्याची वहिवाट संस्कृतांत रविकीतींच्या काळापासून दिसते. पहा *येनायोजि न वेश्म स्थिरमर्थविधौ विवेकिना जिनवेश्म स विजयतां राविकीर्तिः कविताश्रितकालिदासभारविकीर्तिः” (औहोळे शिलालेख)