Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 8o 62 असे दोन भाग पाडतात. विषम चरणान्तीं ( ७ +७+) हा गण आणि समचरणान्तीं (+ ७ + ७+) हा गण हे निरपवादपणें येतात. विषमचरणांतील आद्य अष्टमात्रक गणांत (-- - - ) हा पहिलाच प्रकार आढळतो; हे ) ں - ں ---- ) SIffyT ( -- س - ن ---) ,(س- ن ---- ب) ,( سہ --ں سن ) प्रकार आढळत नाहीत. ते तसे आढळत नाहीत म्हणूनच पहिला गण पूर्ण जातिस्वरूप होॠ शकत नाही. विषमचरणांतील आद्यगणांत अन्त्याक्षर गुरूच पाहिजे असें दिसतें. अितरत्र ओका गुरूच्या ठिकाणीं दीन लघू घालतां येतात. समचरणांतील आद्यगणांत (----) या प्रकाराव्यतिरिक्त वैरल्याने का होऔीना पण (- ७ - ७ - ) हा प्रकार आढळतो. मात्र या गणांत चौथी नि पाचवी मात्रा अथवा पाचवी नि सहावी मात्रा मिळून गुरुच अक्षर पाहिजे असा कटाक्ष दिसतो. ‘ पन्न समते सया जओ समताधम्ममुदाहरे मुणी सुहुमे श्रु सया अलूस ओ नो कुज्झेनो माणि माहणे ? (सूकृ १॥२॥२||६ ) वैतालीयांतील प्राचीन रचना केव्हा केव्हा स्वाभाविकपणेंच शिथिल आढळते. ञ्जुत्तर मणुयाण अहिया गामधम्म अिअिमे अणुस्सुयं जंसी विरया समुट्ठिया चासवस्स अणुधम्मचारिणो ” (सूकृ १॥२॥२॥२५) औपच्छन्दसिक हें वैतालीयाच्या चरणान्तीं ओक ओक गुरु वाढविल्याने ( - - - - - - गीति {{ - - - - - - - - +] गीति ही सुद्धा चतुष्पदीच आहे. ही पूर्णपणें जातिस्वरूप नाही. विषमचरणांतील आद्यगणांत ( ७ - - ७ - ) अथवा (- ५ - ७ - ) या गणाचा झुपयोग अद्यापि होोंधूं लागला नाही. समचरणांतील आद्यगणांत हीच स्थिति