पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ७१ यमक, यति, अक्षर आणि गण व्यञ्जनोचार तत्पूर्वील अक्षरांत मिळून जातो आणि तें अक्षर लघु असल्यास त्यास व्यञ्जनान्त म्हणजे गुरु करितो. संयुक्तवर्ण दृश्य नको श्राव्य हवा. मराठींत हकार जेव्हा काही व्यञ्जनांत मिळून जातो तेव्हा दिसायला संयुक्त अशीं सहा अक्षरें ण्ह, न्ह, म्ह, ह, ल्ह, आणि व्ह हीं होतात. झुचारदृष्टया हीं अितर संयुक्त व्यञ्जनांसारखीं नाहीत. कोणताहेि स्वर नाकांत झुचारितां येते हा अनुनासिक झुचार केल्याने लघूस गुरुत्व येतें असें मुळीच नाही. हैं हें अंक्षर लघु आहे पण ‘हम्’ हें अक्षर व्यञ्जनान्त अतओव गुरु आहे. हा अनु नासिक झुचार जसा स्वराशी अगदी अॅकजीव होभून जातो तसाच हा हकार म्हणजे महाप्राण हा अॅकजीव होभून जाश्रू शकतो. हा महाप्राण अक्षरांत अॅक जीव होथून जातो म्हणूनच प्राचीन लिपीत या महाप्राणयुक्त अक्षरांसाठी पृथक् चिन्हें निर्माण केली गेली. महाप्राणयुक्त क म्हणजेच ख होय. पुढे मराठींत जेव्हा महाप्राणयुक्त म्, न्, म्, र्, लू आणि व हे झुच्चार नवीन आले तेव्हा शास्रशुद्ध रीत्या याश्रुचारांसाठी पृथक् चिन्हें निर्माण व्हायला हवीं होती. तशीं स्वतन्त्र चिन्हें असतीं तर ख हा वर्ण ज्याप्रमाणे संयुक्त वाटत नाही, त्याप्रमाणे हे नवे वर्ण संयुक्त वाटले नसते. परन्तु लिपीत हे नवे महाप्राणयुक्त झुच्चार ह, न्ह, म्ह, -ह, ल्ह, व्ह असे दिसू लागले म्हणूनच ते संयुक्त वर्ण वाटू लागले वस्तुतः ते संयुक्त वर्ण नव्हेत. म्हणूनच कण्हेर, पन्हें, तुम्ही, वहाडी, वल्हें, नव्हे अित्यादि शब्दांत प्रथमाक्षर गुरु होत नाही. अक्षरांचे स्पष्ट झुचार करूनहि तीं क-हे-र अशींच पडतात. ण्ह, न्ह, म्ह, यह, लह, व्ह हे उच्चारच संस्कृतांत नाहीत म्हणूनच हीं लिपिचिन्हेंहि नाहीत. ज्या संयुक्त व्यञ्जनांत प्रथम व्यञ्जन द्द आहे अशीं ह, ह्म, ह, ह सारखीं काही संयुक्त व्यञ्जने आहेत. यांचे मराठींत जे झुचार होतात त्यांत वणांचा विपर्यय होभून ह्य, ह्म, ह, हृ यांचे झुचार अनुक्रमें ह, म्ह, अह, ल्ह असे होतात; आणि चिन्ह, ब्रम्ह, अञ्हस्व, प्रल्हाद अित्यादि शब्दांत या संयुक्तवर्णीचा झुचार करितांना प्रथम वर्णाचें द्वित्व होतें जसें चिन्ह, ब्रम्ह, अञ्हस्व, प्रल्हाद. या ठिकाणीं चिन्ह, ब्रम्-म्ह, अर्
पान:छन्दोरचना.djvu/९८
Appearance