पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ७२ हस्व, प्रल्-ल्हाद अशी अक्षरविभागणी होत असल्याने पहिलीं अक्षरें व्यञ्ज नान्त अतओव गुरु होतात. चन्ह, ब्रम्ह, प्रल्हाद अित्यादि शब्दांत अनुक्रमें न्, म्, लू या व्यञ्जनाचें द्वित्व होतें हें त्यांची अनुक्रमें भिन्न, ढम्म, जलाद या शब्दांशी तुलना केली असतां तत्काळ स्पष्ट हो श्रील. या शब्दांतील झुचा राच्या अनुकरणाने तुम्ही, झुन्हें, वल्हें यांचे झुच्चारसुद्धा जेव्हा तुम्ही, झुन्हें (कोल्हापुराकडील बोलींत झुन्ने,) वल्हें (वलें) असे होतात तेव्हा प्रथमाक्षर व्यञ्जनान्त आणि गुरु होतें मराठी शब्दांत व्यञ्जनांचा जेव्हा 'या'शी (आणि केव्हा केव्हा ‘ये'शी) संयोग होतो तेव्हा हा यकार असाच त्या अक्षरांत अॅकजीव होथून जात अस ल्याने नद्या, करित्यें या शब्दांत दिसायला जरी द्य आणि त्य ह्रीं संयुक्तव्यञ्जनें असली तरी वस्तुतः ती तशीं नसतात. शब्दांची न-द्या, क-रि-त्ये अशीच अक्ष रविभागणी होते; आणि या संयुक्त भासणा-या वर्णापूर्वीचें लघु अक्षर गुरु होत नाही. परन्तु संस्कृत शब्दांत ती संयुक्त व्यञ्जने असल्याने मराठीत त्यांचा झुचार करितांना पहिल्या व्यञ्जनाचें द्वित्व होते, आणि त्यांतील पहिलें व्यञ्जन पूर्वीच्या अक्षरांत मिळून त्यास व्यञ्जनान्त अतओव गुरु करतें जसें, नद्याम् (नद्-द्याम्). सत्याने (< सत्य) आणि बत्याने (< बत्ता) या दोन शब्दांच्या झुचारांची तुलना केल्यास संस्कृत शब्दांचा मराठीत झुचार करितांना युच्या पूर्वीच्या संयोगी वर्णाचें द्वित्व कसें होतें हें स्पष्ट हो औील. पुढील झुदाहरणांत मात्र * यु' याचा झुच्चार
- र्यु' असा न होतां मराठी * यु' प्रमाणे होथून तत्पूर्वील लघूस गुरुत्व येत
- अटति यद्रवानह्नि काननं
त्रुटियुगायते त्वामपश्यताम् कुटिलकुन्तलं श्रीमुखंच ते जड झुदीक्षतां पक्ष्मकृदृशाम्' (भाग १०॥३१॥१५) तेव्हा अक्षरांचा सलग आणि स्पष्ट झुच्चार केला असतां ओखाद्या अक्षरांत जर पुढील जोड वर्णातील प्रथमवर्णाचवा झुचार येथून मिळत असेल तरच तें अक्षर लघु असल्यास गुरु होतें असा निरपवाद नियम समजावा