पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३९ काही छन्दोविषयक प्रश्न कोटिकोटेिकन्दर्परूपलावण्यदर्पहर ध्यान मनोहर अनन्तजन्ममनोमलपटलीनिर्मूलनकर भक्तिगम्य तापत्रयभञ्जन आसेचनक (?) ध्यानिं पहातां वाटे जणु नयनांत भरावें 3 की चुम्बावें विसरतसे संसार सर्वही सन्तत याचा पन्त विठ्ठला सहज लागला छन्द ।। २ ।। येथे सर्वचरणारम्भ टाळी पडत असल्याने आणि अन्त्य चरण वगळून अितर सर्व चरणांच्या अन्तीं नियमितपणे केवळ खटका आहे. चरण समदीर्घ नाहीत तरीहि येथे वाचकांचा घोटाळा होत नाही. या कटिबन्धप्रकारांत, आणि ज्या 'सहजस्फूर्त परन्तु बन्धनातीत काव्याला देखील मान्यतेच्या हकाचें शिकामोर्तब मिळावें ' असा रा० व्यङ्कटेश शङ्कर वकील यांचा आग्रह आहे त्या बेबन्दप्रकारांत वस्तुतः काही भेद नाही. त्यांच्या यक्षकन्या कवितेतील पुढील झुतारा पहा:- * शेवटला ऽ ऽ सूर विराला मञ्जुळवाणा वनवायूने दूर पळविला स्तब्ध जाहलें जिकडे तिकडे अन्। तू मी दोघे मन्नेत्रांमधि शङ्का व्याकुल त्वन्नयनीं परि मिस्किल हासें क्षणीं चमकलें क्षणीं लोपलें जणु । जलाशयामधि सुन्दर मासे
पान:छन्दोरचना.djvu/६६
Appearance