पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/333

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चरणी ठेवू माथा ॥ १ ॥ यावरी श्रीहरि बोले मधुराक्षरीं । पुसारे झड- करी विलंब नका।। २ ।। मी चि मज न देखें । मी माझे नोळखें ॥ कान्छो कोण्या मुखें मांगें आतां ॥ ३॥ तंव वाले गोविंदु ऐकारे साधु । बोधी विराला बाधु ह्मणोनियां ॥ ४ ॥ एक ह्मणती गोपाळी देखणा माझा डोळा । तरी न देख मानें अधिळा कॅसेनि झाला ॥ ५॥ तंव कृष्ण अणे द्योतक तेची प्रकाशक । मृगजळ केंवी अर्क देखेळ सांगे ॥ ६ ॥ एक ह्मणती गडी रमना रस निवडी । तरि का ने घे गोडी आपली आपण ॥ ७ ॥ निळा ह्मणे कान्हया बोले आमुच्या काजा । सिद्धी गेले गुज पावलेती ।। ८ ।। | } १४३ ३ ।। आत मी पुसेन ते सांगारे उमाणें । तुह्मी आलेती कोठुनी जाणे कोठे ॥ १ ॥ मग विचारिती गोवळ ह्मणती नेण मूळ । ऐसे चि आह्मी आदळ दास तुझे ॥ २ ॥ ह्मणतो नंदाच्या पोसण्या। दार सुण्या दासाच्या ॥ ३ ॥ जेथुनी तुझे येणे तेथुनि आमुचे जीणें । जाशील तेव्हां जाणे तुजची संगे ॥ ४ ॥ निळा ह्मणे ऐकोनीयां संतोषले इरि । म्इणती यारे यावर खेळ खेळ ॥ ५ ॥ ॥ १४३४ ॥ चुचकारुन गोधने वैसवील आखरी । म्हणती याहो श्रीहरि खेळ आतां ।। १ । धांवती वोहाळे आवरिलीं सकळे । झालो तुझीया बळे बळवंत ।। २ । नाचवी मी तैसे नाच सुखें आतां । काळा- चिया माथा ठेवुन पाय ॥ ३ ॥ निळा ह्मणे केलों सांगाती देवाचे । देउनि सुखाचे भोजन आजी ॥ ४ ॥ | ।। १४३५॥ वैसवुनि आले गोधने आखरिं । खेळ नानापरी मांडीयेला ॥ १ ॥ वाजवीत पांवे मोहया घुमती । ॐदें या नाचती गाती ब्रीदें॥२॥ अलके सेलके हमामा हुँबार । झोंब्या घेती कुसरि निडुनि गडी ॥ ३ ॥ लगोरियाचें डुसुर काडी मुरदांग । नानापार आंग मोडनियां ॥ ४ ॥ निळा ह्मणे हरि पाहोनी निराळा । अवघी याच्या खेळा साक्षपणें ॥ ५॥ ॥ १४३६ ॥ गोपाळ विनोदें बोलती । तीरस्कारिती गोविंदा ॥ १ ॥ लाज ना भये नाहीं कामयासी । मोकाळ सकळांसी ठाउका असे ॥ २ ॥ उगा चि वैसे पाहे खेळ । भोवहा सकळ आपगातुनि ॥ ३ ॥ निळा सणे भौगुनी सोळा सहस्र नारी । कैसा ब्रह्मचारि म्हणवीतसे ॥ ४ ॥