पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९३ ) ॥ १४३७ ॥ वळया आम्हांसी पाठवी । त्याचा नाठवी उपकारही ॥ १ ॥ नका येऊ देऊ संगें । लावा मागें भवंडुनी ॥ २॥ याचि डोहाळे धावती । सैरा नाटोपती ते आम्हां ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐकोनि हरि । सांचे करी समाधान ॥ ४ ॥ ॥ १४३८ ॥ जिवलग माझे गडी । न गमे घडी तुम्हांवीण ॥ १ ॥ सांगा जे जे मनोरथ । पुरविन अर्त तुमचे ते ॥ २ ॥ नका आतां उदा- सीन । करू मन भजवरि ॥ ३ ॥ निळा म्हणे हरि ऐसा । करी लालसा दासाची ॥ ४ ॥ ॥ १४३९ ॥ यावर बोलती गोवळ । तूंचि सकळ जाणता ॥ १ ॥ कैसे जाणे येणे आम्हां । पुरुषोत्तमा तुजवीण ॥ २ ।। धन वित्त अमुचें गोत । तुह्मी सतत जीवप्राण ॥ ३ ॥ निळा म्हणे वरदळ वोली । केली साहीली पाहीजे ते ॥ ४ ॥ ॥ १४४० ॥ तुझीये संगती । आह्मी लागलों नेणती ॥ १ ॥ परि तू कृपा- वंत हार । सांभाळीसी अर्वा परि ॥२॥ शहाणे तूने चौजवती उदासी हूँ तयां प्रती ।। ३ ।। निळा म्हणे भावीकाला । ह्मणवी अंकीत मी त्याला॥ ४ ॥ ॥ १४४१ ॥ नाचती विनोदै । क्रीडा करी त्यांच्या छंदें ॥ १ ।। गोवळ वाकुल्या दाविती । आलें वाचे ते बोलत ॥ २ ॥ म्हणती चोरट्या शीनळा । दोघां बापांचिया वाळा ॥ ३ ॥ लटिकीया कपटिया कुचरा । निर्वळ नपुंसका निष्ठुरा ॥ ४ ॥ तोंडे वांकुडी पिचके डोळे । तयां माजी आवडी खेळे ॥ ५ ॥ निळा ह्मणे विश्वचीया । नवने दुरिपालुनिया ॥ ६॥ | ॥ १४४२ ॥ गोड लागे जे आपणा । तेंचि वांटी सकळां जणां ।। १ ।। पोट भरे तों पुरवी । उरलें बांधोनियां ठेवी ॥ २ ॥ जतन आहे तुह्मां साठीं । नका धांवो बोरावाटी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांगा । पाहीजे तें जिवीचे मागा ॥ ४ ॥ । | ।। १४४३ ॥ धीट आधीकार कांपरे । बधीर बोलिके तोतरे ॥ १ ॥ भावकाचा गोड भागे । देखोनी सर्वे नाचे देवो ॥२ ।। ह्मणे धन्य तुमचे कर्म । अवर्षे माझेची ठाई प्रेम ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुह्मांवीण । दुजे प्ति मन ते कोण ॥ ४ ॥