( २०१ )
॥ १।। शिगे काहाळा मृदंग विष्णे । गाणे नाचणे निजछे ।। २ ।। टिपार
घागच्या एकची । उठिताती पाई झणत्कार ।। ३ । निळा मणे रंगले रंगें ।
केले श्रीरंगें आपणासे ॥ ४ ॥
॥ १४३० । देखोनियां याचा अंतर्भावे । वोळला देव कृपासिंधू ।। १ ।।
येजान जवळी हृदयीं धरी । आणी मुखीं भरी ब्रह्मरस ।। २ ॥ देउनि विभाग
आपला मान । करी वाढवून मान्य जगीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे टाकुनि
आलेला वेळ । आवडी गोपाळ आळेगी या ॥ ४ ॥
|| १४३५ ॥ गोधने घेउनी गोपाळ आले । छायेसी वैसले कळं याचीये
॥ १ ॥ आतां ह्मणे मांडा खेळ । गोमटी हे वेळ सांपडली ।। २ ।। तंव
कृष्ण ह्मणती आधी जेवा । रुचेल वरचा खेळ मग ।। ३ ।। पोटांत भुक सुकलें
मुख । कोणतें सुख खेळायाचें ॥ ४ ॥ कोणा कैसा पाहोंद्या दीदी ।
यारे सोडा गाठी शिधोरियाच्या ॥ ५ ॥ सोडिती सिधोया दावीती
अवघे । तंव एका ऐशी नव्हे एकीपरि ॥ ६ ॥ अरुप एक ते बोलताती
बोल । परि अर्थ सखोल विचारितां ॥ ७ ॥ अाध माझा घास भर ।
मग मी श्रीहरि घेईन तुझा ॥ ८ ॥ कन्हा ह्मणे ऐकारे बोज । अध
तुली माझा घांस भरा ॥ ९॥ गोपाळ ह्मणती शेवट गोड । पुरवी आधी
कोड आमुचा घेई ॥ १० ॥ घाटा घुग-या कोरड्या भाकरी । एकाची
शिधरी सीळीपाकी ॥ ११ ॥ कण काला कालविलें ताक । एकाचा
साजूक दहीभात ॥ १२ ॥ एक ते ह्मणती आमुचे अंगीकारी । मुख
घांस भरी टाकू नको ॥ १३ ॥ चांगले कोणाचे आणावें गोपाळा ।
आमचा हा दुबळा संसार ॥ १४ ॥ तव कान्हा ह्मणे आईकारे गडे ।
तुमचें चि आवडे घाला मुर्ख ॥ १५॥ तुमचीये हातीचे भाजी देठ पान ।
से अह्मां समान पंचामृता ।। १६ ॥ आणखी अर्पिती उपाधी जाणीवा ।
विकृती याचीया भावा देखोनि मज ॥ १७॥ सर्व भावें अम्हां हैं चि गोड
लागे । दांभिका न लगे भेदकांचें ॥ १८ ॥ मिटक्या देउनियां स्वीकारी
श्रीरंग । मग म्हणे विभाग घ्यावारे माझा ॥ १९ ॥ ब्रह्म रस वरि नामाचे
सिंचन । सेवारे सज्जन सखे माझे ॥ २०॥ जेऊनीयां धाले गोविंदा पंगती।
उद्गार ते देती स्वानुभवें ॥ २१ ॥ धन्य तो सोहाळा आनंदाचा खेळ ।
निळा ह्मणे गोपाळ सांगातीं यां ॥ २२ ॥
॥ १४३२ ॥ गोपाल मणती कान्ह्या आमुची माणी । सांगसी तर
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/332
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
