पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ णि तुझ्या प्रसन्नतेचे करार उलंघविण्याकरितां दुष्ट या- वानाचा राज्याधिकार जेव्हां उठला होता; तेव्हां तूं आ- पल्या परम दयेने त्यांच्या संकटसमयीं त्यासाठी उभा पाहिलास, त्यांचा वाद तूं कलास, त्यांचा न्याय तूं निव- डिलास, आणि त्यांचा सूड तूं उगवून अशक्तांच्या हाती बलवानांस, थोडक्यांच्या हाती पुष्कळांस, सात्विकांच्या हाती दुष्टांस, शुद्धांच्या हाती अशुद्धांस, आणि तुझ्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या हाती गर्विष्ठांस सोंपून दिल्हेंस. आणि तूं आपणाकरितां मोठी व पवित्र कीर्ति करून, केवळ आजच असें तूं आपले लोक इस्राएल यां- चें मोठें तारण व उद्धार केलास. यानंतर तुझ्या लेकरां- नीं तुझ्या पवित्र देवळांत येऊन तुझें मंदिर स्वच्छ केलें, तुझें पवित्र स्थान शुद्ध केलें, तुझ्या पवित्र अंगणांत दिवे लाविले, आणि हे आठ दिवस स्तुतीचे आणि कीर्त्तनाचे ठरविले; याप्रमाणें अद्भुत कर्मे व चमत्कार तूं केलेस, म्ह- णून आम्ही तुझ्या मोठ्या नामास स्तवितों. सेलाह. a nawawa पृथ्वी उत्पन्न कर्त्या देवाची स्तुति परिपूर्ण व अखंडित असो.