विकिस्रोत:Patrollers

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
येथे पेट्रोलर/पहारेकरी सदस्य अधिकाराची विनंती भरा.

सदस्य:सुबोध कुलकर्णी[संपादन]

यांना पहारेकरी अधिकार देण्यात यावेत यासाठी मी नामांकन करत आहे. त्यांनी सतत सर्व सदस्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले आहे, त्यांना या अधिकारांचा उपयोग होईल. तसेच पाने वेगाने प्रमाणित करणारे गेजेट त्यांना वापरता येईल. या साठी त्यांना हे अधिकार देण्यात यावे अशी मी विनंती करत आहे. QueerEcofeminist (चर्चा) ०९:३४, २२ एप्रिल २०२२ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी तुम्हांला हे नामांकन मान्य आहे का? जर असल्यास येथे तशी नोंद करा. म्हणजे पुढे आपल्याला सात दिवस मतदान घेता येईल. QueerEcofeminist (चर्चा) ०९:४४, २२ एप्रिल २०२२ (IST)[reply]
या प्रकल्पाचा सर्व अंगाने वेगाने विकास होण्यासाठी मी हे काम करायला उत्सुक आहे, तरी मला संधी देण्यात यावी. सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:३९, २२ एप्रिल २०२२ (IST)[reply]
@सुबोध कुलकर्णी, तुम्हाला तुमच्या कामास पुढे नेण्यासाठी आवश्यकता असल्याने पेट्रोलर आणि साचे संपादक अधिकार दिले गेले आहेत. धन्यवाद QueerEcofeminist (चर्चा) ०८:४७, २६ एप्रिल २०२२ (IST)[reply]

पाठींबा/विरोध[संपादन]