विकिस्त्रोत:कार्यशाळा/पाबळ विज्ञान आश्रम विकिस्त्रोत कार्यशाळा नोव्हे 2022
सदर कार्यशाळा विकिस्त्रोतात नविन आलेल्या काही अवजारांची माहिती, सदस्य अधिकारांची माहिती आणि जुन्या सदस्यांना त्यांच्या कौशल्याची उजळणी करता यावी म्हणून घेण्यात येत आहे. सध्या चालू असलेल्या प्रुफरिडेथोन अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच या कार्यशाळेतून या प्रुफरिडेथोनमध्ये नक्कीच हातभार लागेल अशी आशा आहे. त्यामुळे जेवणापूर्वीच्या अर्ध्या भागात प्रशिक्षण आणि कौशल्यांची उजळणी केली जाईल व जेवणांनतरच्या अर्ध्या भागात प्रत्यक्ष पुस्तकांवर काम करून काही पानांची तपासणी केली जाईल.
कार्यक्रम सारणी
[संपादन]Trainer | Topic/Theme | Time |
---|---|---|
QueerEcofeminist | विकिस्त्रोत प्रकल्पाची ओळख, प्रताधिकाराची ओळख, नविन अवजारे आणि अधिकार | 11:00 to 11:20 |
Pooja Jadhav | ओसीआर ते प्रमाणित पानांची बदलती स्थिती | 11:20 to 12:00 |
Komal Sambhudas | साच्यांचा वापर, ट्रांन्सक्लूजन | 12:00 to 12:45 |
जेवण 13:00 to 13:45 | ||
प्रत्यक्ष काम | 14:00 to 16:30 |
कार्यक्रम
[संपादन]- स्थळ : विज्ञान आश्रम, पाबळ, पुणे
- दिनांक आणि वेळ : 27-11-2022 , वेळ - 10:30Am to 4:00 PM = 5.5 Hours
लक्ष्य
[संपादन]यामध्ये प्रत्येक सहभागी व्यक्तीने 5.5 तासात सुमारे 500 फेरफार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सहभागी झालेले सदस्य
[संपादन]ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी खाली आपली सही करावी.
- QueerEcofeminist🌈 (चर्चा) ११:००, २४ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Komal Sambhudas (चर्चा) १२:४३, २५ नोव्हेंबर २०२२ (IST)
- कल्पनाशक्ती (चर्चा) १४:१६, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Pooja Jadhav (चर्चा) १४:१६, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Bhor Aarti Dattatray (चर्चा) १४:१८, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- जाधव प्रियांका (चर्चा) १४:१९, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Shrotri aditi vikas (चर्चा) १४:२०, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- आयेशा फहीम हवालदार (चर्चा) १४:२२, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Varsha Narhe (चर्चा) १४:२३, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Harshada sabale (चर्चा) १४:२३, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- NileshSRB (चर्चा) १४:३४, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Priyanka Jadhav1 (चर्चा) १४:५८, २७ नोव्हेंबर २०२२ (IST)
- Priyanka Choudhari (चर्चा) १४:१५, २८ नोव्हेंबर २०२२ (IST)
पुस्तक
[संपादन]अनुक्रमणिका:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf
अहवाल
[संपादन]विकिस्त्रोत:कार्यशाळा/पाबळ विज्ञान आश्रम विकिस्त्रोत कार्यशाळा नोव्हे 2022 अंडर ऑन ग्राउंड सपोर्ट 27 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 13 वापरकर्ते सहभागी झाले होते आणि सर्वांनी मिळून 1 पुस्तक सुधारित करण्यात आले होते [नविन खाते चालू केले + प्रूफरीड + व्हॅलिडेट]. या कार्यक्रमात आयोजित केलेल्या वेळेनुसार सकाळी 10:30 ते दुपारी 4:00 या वेळेत सर्व सहभागींनी आपापल्या परीने योगदान देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
सहभागींनी केलेल्या सुधारणांची संख्या:-
- Priyanka Jadhav1 - 15
- NileshSRB - 2
- Priyanka Choudhari - 0
- QueerEcofeminist -
- Pooja Jadhav - 1
- Komal Sambhudas -
- Bhor Aarti Dattatray - 40
- जाधव प्रियांका - 41
- Shrotri aditi vikas - 21
- आयेशा फहीम हवालदार - 7
- Varsha Narhe - 29
- Harshada sabale - 11
चित्रदालन
[संपादन]-
विज्ञान आश्रम विकिस्त्रोत कार्यशाळा मध्ये सहभागी झालेले सदस्य
-
नविन सदस्यांना मार्गदर्शन करताना
-
नवीन सदस्यांचे खाते निर्माण करताना