वाग्वैजयंती/तडजोड

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> एका एक कधी जसे दिसतसे स्वांती विकारांतरे, अन्या तें न दिसे तसेंच; असते ज्याचे तयातें खरे; चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग? एका शून्य जगीं दिसे, तरि दिसे शून्यांत अन्या जग! ॥3॥


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg