Jump to content

वाग्वैजयंती/माझी पहिली कविता

विकिस्रोत कडून

<poem> ( आमचा एक वृध्द गुजराथी शेजारी, रोज दुपारी जेवण झाल्यावर आमच्या घरी येऊन गप्पागोष्टी सांगत बसत असे, त्यांचे पुढील आर्येत वर्णन केलेले आहे. माझे वडिलबंधु ती. विनायक गणेश गडकरी यांना या काव्याला थोडी मदत केली होती. मु.गणदेवी, प्रांत नवसारी, संस्थान गायकवाडी. १८९६ जून किंवा जुलै.)

आर्या चष्मा लावुनि डोळयां डोकिस पागोटी तांबडी घाली. काटी टेकित टेकित येऊनि बैसे पथारिच्या खाली ॥1॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.