पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ णि तुझ्या प्रसन्नतेचे करार उलंघविण्याकरितां दुष्ट यावानाचा राज्याधिकार जेव्हां उठला होता; तेव्हां तूं आपल्या परम दयेने त्यांच्या संकटसमयी त्यासाठीं उभा |ाहिलास, त्यांचा वाद तूं कलास, त्यांचा न्याय तूं निव. डेलास, आणि त्यांचा सूड तूं उगवून अशक्तांच्या हातीं बलवानांस, थोडक्यांच्या हातीं पुष्कळांस, सान्विकांच्या हातीं दुष्टांस, शुद्धांच्या हातीं अशुद्धांस, आणि तुझ्या शास्त्राचा अभ्यास करणाच्यांच्या हातीं गर्विष्ट्रांस सौंपून दिल्हेंस. आणि तूं आपणाकरितां मोठी व पवित्र कीति करून, केवळ आजच असें तूं आपले लोक इस्राएल यां|चें मोठं तारण व उद्धार केलास. यानंतर तुझ्या लेकरांनीं तुझ्या पवित्र देवळांत येऊन तुझें मंदिर स्वच्छ केलें, तुझें पवित्र स्थान शुद्ध केलें, तुझ्या पवित्र अंगणांत दिवे लाविले, आणि हे आठ दिवस स्तुतीचे आणि कीर्तनाचे |रविले, याममाणें अद्भुत कर्म व चमत्कार तू केलेस, म्ह|णून आम्ही तुझ्या मोठ्या नामास स्तवितों. सलाह. תם ובשולם שובה לאל בורא עולם पृथ्वी उत्पन्न कल्याँ देवाची स्तुति परिपूर्ण व अखंडित असी.