पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

SV घा व त्याच्या पुत्रांच्या पुत्रांचा राज्याधिकार चालत होता. यावरून त्या दिवसापासून दासत्त्वांतहि इस्राएलाचें संतान हे दिवस, म्हणजे किसलेवा ( मार्गशीर्ष ) महिन्याचे पंचवीसावे तारखे पासून आठ दिवस पाळून त्यांस आनंदाचे दिवस असें म्हणतात. आणि पवित्र मंदिराचे समयों याजकांनीं, लेवीयानों व ज्ञान्यांनी जें त्यांवर व त्यांच्या लेकरांच्या लेकरांवर ठरविलें आहे, तें कधींच उणें होणार नाहीं. ज्या देवानें त्यांकरितां आश्चर्य कर्म व अद्भुत चमत्कार केला, तो आपणाकरितांही आश्र्चर्ये कर्मे व अद्भुत चमत्कार करो; आाणि ** तुला भिसरांतून काढिलें त्यादिवसां प्रमाणें मी त्यास चमत्कार दृाखवीन” हें वाक्य आपणावर पूर्ण होवेो. हालुक्याचे दिवसांत दिवे लावितांना जी स्तुति करितात ती येण प्रमाणों ११ inN "')"):-] हे परमेश्वरा, आमच्या देवा जगताच्या राजा, आम्हास हान्नुक्याचा दिवा लावण्यास आज्ञा देऊन पवित्र करणाच्या, तूं धन्य आहेस. ` iाnN "')"]] हे परमेश्वरा आमच्या देवा जगताच्या राजा, आमच्या पूर्वजां करितां त्या दिवसांत याच वेळीं अद्भुत कमें करणाच्या, तूं धन्य आहेस.