पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ चा व न्याच्या पुत्रांच्या पुत्रांचा राज्याधिकार चालत होता. यावरून त्या दिवसापासून दासत्वांतहि इस्राएलाचें संतान हे दिवस, म्हणजे किसलेव (मार्गशीर्ष ) महिन्याचे पंचवीसावे तारखे पासून आठ दिवस पाळून त्यांस आ- नंदाचे दिवस असें म्हणतात. आणि पवित्र मंदिराचे समयीं याजकांनीं, लेवीयानीं व ज्ञान्यांनी जें त्यांवर व म्यांच्या लेकरांच्या लेकरांवर ठरविलें आहे, तें कधीं- च उणें होणार नाही. ज्या देवानें त्यांकरितां आश्चर्य कर्म व अद्भुत चमत्कार केला, तो आपणाकरितांही आ- श्चर्य कर्मे व अद्भुत चमत्कार करो; आणि “ तुला मि सरांतून काढिलें त्यादिवसां प्रमाणें मी त्यास चमत्कार दाखवीन" हे वाक्य आपणावर पूर्ण होवो. हालक्याचे दिवसांत दिवे लावितांना जी स्तुति करितात ती येणें प्रमाणें " 774 7977 हे परमेश्वरा, आमच्या देवा जगताच्या राजा, आम्हास हान्नुक्याचा दिवा लाव- ण्यास आज्ञा देऊन पवित्र करणाऱ्या, तूं धन्य आहेस. "774 7977 हे परमेश्वरा आमच्या देवा जगताच्या राजा, आमच्या पूर्वजां करितां न्या दिवसांत याच वेळी अद्भुत कर्मे करणाऱ्या, तूं धन्य आहेस.