पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दि कोहिनूर फोटो झिंको ..' ___ मनपसंत प्रोसेस ब्लॉक्स व त्यांस लागणारे नमुनेदार डिझाइन्स. पाहिले असतील तर खालील पत्त्यावर लिहा. शिवाय फोटोंची कामेंहि सुबक करून दिली जातील. ___ या पुस्तकातील सर्व ब्लॉक्स सदर झिंकोमध्येच झालेले आहेत. प्रोप्रायटरः-एम. जी. देशपांडे, ओझर्डेकर. आर्टिस्ट, अँड ब्लॉक मेकर, ५१ बुधवार, पुणे २. तुम्हांस गळक्या गच्चीचा त्रास होतो ना ? तर मग आम्हांस कळवा. पाहिजे तसल्या गळक्या छपराची अल्प खचात दुरुस्ती करण्याची ग्यारंटी देऊ. तसेंच सलोह सिमेंट कांक्रिटाचे सर्व तव्हेचें आधुनिक काम, तसेच एकंदर इमारतीचें काम, काटकसरीन, सुंदर व सुबक करून देऊ; फ्लशिंगचें संडास, बाथ, ड्रेनेज वगैरे कामें मनपसंत भल्प खचात वक्तशीर करूं. पत्ता:-रघुनाथ शंकर नाईक, काँट्रॅक्टर, २३५ वेताळ पेठ पुणे. मध्यम वर्गाची उत्तम सोय !! लुगडी ( सुतीकांठी व रेशीमकांठी)| लांब रुंद । पातळे (साधी व जरीची ) रंगाची ग्यारंटी साड्या ( लहान मुलींसाठी ) । दंडीये ( गुजराथी लोकांसाठी ) गुणांचे मानाने |किमतींत स्वस्त श्रीगजानन वीव्हिंग मिल्स, सांगली. S.M. C.. INDIA.