पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या नव्या घरांत पाण्याची समृद्धि कशी करितां येईल ? india -.. Movi TRUMENTITY हा विचार नवीन घर बांधू इच्छि- णाऱ्या प्रत्येक गृहस्थाचे मनात प्रामुख्याने वास करीत असतो. पाण्याची सोय कशी काय केली आहे, हे जाणण्याविषयी प्रत्येक भावी घरध. नीण उत्सुक असते. आपला पाण्याचा प्रश्न उथळ विहिरींचा मायर्स आमचेपुढे बिनधोक माni HD हात पंप मांडा. व आम्ही आमच्या या नाही त्या मायर्स पंपाच्या साह्याने माफक खर्चात तो सोडवून देऊ. विशेष माहिती आमची इंग्रजी मराठी सूचिपत्रे मागवा म्हणजे त्यांत मिळेल. पंप (खोल विहिरींचा मायर्सचा फवारा पंप बसवूनहि देऊ. मायर्स हात पंप ) धि लिमये ब्रदर्स, लि., मायर्स पंपांचे सोल एजंट, ८ हमाम स्ट्रीट, पो. बॉ. नं. ६८०, मुंबई. शाखा:-नागपूर, अकोला, सांगली. INDORE