पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/879

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकतिसावा. वार्ड तंतु सर्व परित्यज्य । श्रवणनळे अधोक्षज । पेरिलेंचि सहज स्वयें परी ॥ ९९ ॥ यदुअवधूतसंवाटस्थिती । चोविसां गुरुच्या उपपत्ती । आगंड खणविला क्षेत्राप्रती । वोढाळ पुढती रिघो न शके ॥४०॥ चीकभरित जाहल्या पिकाते । भोरड्या पोरवडिती तेथे ते दशमाध्यायीं श्रीअनंतें । उडविली मते भजनगोफणी ॥१॥ अकराने अध्यायीं जाणा । हरेडा ओंव्या आणि घोळाणा । तिळगुळेंसी चाखविलें सुजाणा। मुक्तलक्षणाचेनि हातें ॥२॥ ते श्रियेचे भोके एथ । सत्सगति भगवद्भक्त । तो वारावा अध्याय साधत । कृपायुक्त सांगितला ॥ ३ ॥ विपयाची विषयावस्था । बाधक नोहे साधकाच्या चित्ता । तेचि त्रयोदशी कथा । जाण निश्चिती सागितली ॥४॥ एवं तेराव्या अध्यायाप्रती । जाहली पिकाची पूर्ण निर्पत्ती । तेचि हंसगीतउपपत्ती । समाधि श्रीपति सागोनि गेला॥५॥ समाधी साठवले जे पीक । तें कैसेनि पावती साधक । तदर्थी भजनपूर्वक । चौदाया देख निरूपिला ॥ ६॥ पीक चढतचढता हावी । माझारी सिद्धि झडपोनि नेती । ते सिद्धित्यागाची उपपत्ती । पधराव्याप्रती दाविली ॥७॥ पीक न माय त्रिजगती । तरी त्याच्या साठवणा किती । त्या पोडशाध्यायीं विभूती । उद्देशे श्रीपती दावूनि गेला ॥८॥क्षेत्र अधिकारी एथें जाण । चारी आश्रम चारी वर्ण । सतरा अठरा निरूपण | वाढे संपूर्ण विभागिले ॥९॥ एकुणिसाव्या अध्यायी जाण । करूनि पिकाची सर्वंगण । जेणे कॉडेनि वाढले कण । तेही निवडूनि कण ध्यावे ॥४१०॥ ऐसे निवाडिले जे शुद्ध कण । ते प्राप्यमातीचे लक्षण । निविधभागनिरूपण । विसावा जाण निरूपिला ॥११॥ भागा आले शुद्ध कण । ते राखावे आपले आपण । गुणदोपाचे चोरटे जाण । खळे फोडून निजकण नेती ॥ १२ ॥ सर्वांच्या भागास येताति कण । परी खावों न लाहती चोरट्याभेण । थोर पोर नागविले जाण । यालागी सरक्षण दृढ किजे ॥१३॥ गुणदोपाची नवलकथा ! मिळणी मिळोनि आसता । ठकूनि नेती सर्व स्वता । दाणाही हाता नेदिती येवो ॥ १४ ॥ गुणदोप आतुर्वळी । सज्ञानाते तत्काळ छळी । गुणदोपांतें जो निर्दकी । तो महावळी तिहीं लोकीं ॥ १५ ॥ हे शिकवण उद्धवें ऐकता । तो ह्मणे चोराचा प्रतिपाळिता | तुझा वेदचि गा तत्त्वतां । गुणदोपप्रवळता त्याचेनि अंगें ॥ १६ ॥ मुख्य चोरांचा कुरुठा । तुझा वेद गा खोटा । त्यामाजी गुणदोपाचा घरदा । नाना चेष्टा तो शिकवी ॥ १७ ॥ एव प्रतिपाळोनि गुणदोपासी । वेद नागची समस्तासी । एवं उद्धवे वेदांच्या शिसी । कुडेपणासी स्थापिले ॥ १८ ॥ तो वेदानुवाद नव्हे कुडौं। ऐसा प्रतिपदी दिधला झाडा । निरूपी अतिचोसड़ा। अध्याय रोकडा एकविसावा ॥ १९ ॥ चोर कोणे मागी येती । पिकले पीक ज्या वाटा नेती। तो मार्ग चुजावया निश्चिती । तत्चसख्याउपपत्ती बाविसावा ।। ४२० ॥ मुख्यत्वे ज्ञानाचे सरक्षण । दृढ शातीचे कारण ते भिक्षुगीतनिरूपण । खये श्रीकृष्ण सागोनि गेला ॥ २१॥ मुख्य चोराचें चोरटेपण । मनापाशी असे जाण । ते मनोजयाचे लक्षण। १ टाकून २कान हेच कोणी कदकाचे नक खाच्या द्वारे ३ सदवः ४ भोरसी-एक प्रकारचे वाळू साणारे पाप ५ हुरडा शादया मच्या गव्हाच्या, य घोलाणा किंवा निंदूर बाजरीचा. ६ उत्सम ७ चाटे ८ कारणी, कणीसतोडणी. मत्सत परक १० माश्रयस्थान ११ फरामितो. १२ कपटारा १३ सोटा १४ विकठिकाणी,